विविध मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे गुरुवारी 6 मार्च रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन

जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना दिले निवेदन गुरुवार 06 मार्च 2025 रोजी राज्‍य सरकारी कर्मचारी यांचेजिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्‍याग्रह आंदोलनराज्‍य सरकारी, निमसरकारी, जिल्‍हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका / नगरपरिषद कर्मचारी समन्‍वय समिती…

Read Moreविविध मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे गुरुवारी 6 मार्च रोजी धरणे सत्याग्रह आंदोलन

ओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांची रात्रीच घटनास्थळी धाव फॉरेन्सिक तपासणी टीम कडून घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी…

Read Moreओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने खळबळ

ॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

गेली 30 वर्षाहून अधिक काळ ॲड. परब आहेत वकिली व्यवसायात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिथयश वकील विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. विलास परब हे कणकवली शहरात मागील 30 वर्षांहून अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत.…

Read Moreॲड. विलास परब यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नियुक्ती

पखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

अनेक भजनी बुवा व पखवाज वादकानी केला सत्कार पखवाज अलंकार पदवी प्राप्त झाल्याबद्दल सुप्रसिद्ध पखवाज वादक महेश परब यांचा सत्कार करण्यात आला. पखवाज वादनामध्ये पखवाज अलंकार ही पदवी मनाची समजली जाते. महेश परब यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा शिष्यवर्ग असून त्यांना…

Read Moreपखवाज अलंकार पदवी मिळाल्या बद्दल महेश परब यांचा सत्कार

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दारिस्ते रस्त्याचे काम निकृष्ट

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची तक्रार दखल न घेतल्यास आठ दिवसात रास्ता रोको आंदोलन करणार कणकवली तालुक्यातील दारिस्ते येथील ग्रा. मा. ४२९ या रस्त्यावर आपल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत माजी खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीमुसार मंजुर झालेल्या रस्त्यावर सध्या…

Read Moreप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दारिस्ते रस्त्याचे काम निकृष्ट

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जि.प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये 17 फेब्रुवारी पासून होणार आढावा बैठका सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जि.प. सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

अखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

पालकमंत्री नितेश राणेंकडून कालच्या अपघातानंतर प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना हळवल फाट्यावरील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी काल गुरुवारी रात्री अपघात झाल्यानंतर तब्बल दीड तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरल्याची घटना घडली होती.…

Read Moreअखेर महामार्गावर गडनदी पुलाजवळ रम्बलर बसवण्याचे काम सुरू

देवगड नगरपंचायत चे ठाकरे गटातील नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी कार्यकर्त्यांसह भाजपात

पालकमंत्री नितेश राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज ठाकरे गटाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार धक्का दिला. वॉर्ड क्रमांक ११…

Read Moreदेवगड नगरपंचायत चे ठाकरे गटातील नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी कार्यकर्त्यांसह भाजपात

आर. जे. पवार यांची देवगड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नियुक्ती

सध्या मुंबई उपनगर अंधेरी येथे होते तहसीलदार पदावर कार्यरत यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, देवगड मध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत असणारे व सध्या मुंबई उपनगर अंधेरी येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार या पदावर कार्यरत असणारे आर जे पवार यांची देवगड तहसीलदार पदी…

Read Moreआर. जे. पवार यांची देवगड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नियुक्ती

खाजगी जमिनीत उभारलेले “ते” धर्मस्थळ अखेर रातोरात हटवले

कणकवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावातील घटना “ते” धर्मस्थळ हटवण्यासाठी हिंदू धर्मीय एकवटले, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ची देखील साथ कणकवली तालुक्यातून देवगड तालुक्याला जोडल्या जाणाऱ्या एका मुख्य रस्त्यालगत असलेल्या कणकवली तालुक्यातील एका गावात एका अन्य धर्मियांकडून खाजगी जमिनीत…

Read Moreखाजगी जमिनीत उभारलेले “ते” धर्मस्थळ अखेर रातोरात हटवले

कणकवली बिजलीनगर मध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा धडाका

आमचा एकच निर्धार नितेश राणे पुन्हा आमदार समीर नलावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रचारात सक्रिय कणकवली शहरात भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा प्रचार धाडक्यात सुरू असून आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली शहरातील बिजलीनगर भागामध्ये आज प्रचार फेरी काढण्यात आली.…

Read Moreकणकवली बिजलीनगर मध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा धडाका

पालकमंत्र्यांकडे विकास निधीसाठी हट्ट धरला व गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग दोन वर्षात भरून निघाला

तरेळे वाघोटन, देवगड राज्यमार्ग कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणेंनी शासनाचे मानले आभार कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या कामगिरीबद्दल कौतुक देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले…

Read Moreपालकमंत्र्यांकडे विकास निधीसाठी हट्ट धरला व गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग दोन वर्षात भरून निघाला
error: Content is protected !!