बचत गट व्यवसायाच्या माध्यमातून महीलांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्याचं स्वप्न जिल्हा बँक पूर्ण करणार

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन मालवण : आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचे उद्घाटन या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या समोरील ग्राहकाला आपण पुढील ३६५ दिवस बांधून ठेवलं पाहीजे. त्याच्याशी संवाद साधा.त्याला आपल्या व्यवसायाची माहीती द्या.व्यवसायाचा दृष्टाकोन ठेवून…

सामाजिक बांधिलकीचा मंत्र महोत्सवातून मिळतो – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात उडान महोत्सवाचे उद्घाटन कणकवली / मयुर ठाकूर : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात कणकवली कॉलेज,कणकवली व मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जिल्हा स्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत…

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत काळसे येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न

आ.अनिल परब,आ. सुनिल प्रभु,आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन श्री देवी माऊली मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात एडमिशन सेंटर होणार !

व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांचे प्रतिपादन विकास प्रकल्पात राजकारण नको हर्षवर्धन साबळे यांनी सिंधुदुर्ग वासियांना केले आवाहन,आई कोकणातील असल्याने आईच्या प्रेमाखातर हे प्रकल्प कोकणात राबवत आहे. सावंतवाडी : तंत्रज्ञान शेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने…

भिरवंडे मुरडवेवाडीत अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचा झटका भिरवंडे च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही तालुक्यातील भिरवंडे मुरडवेवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संदीप ( सॅडू ) सावंत, सुदर्शन सावंत, शुभम सावंत, गौरव सावंत, सुरेंद्र सावंत,जयेश…

शिवसेना पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी कमलाकर गावडे

आ.वैभव नाईक यांनी नियुक्ती जाहीर करत केले अभिनंदन कणकवली : माजी पंचायत समिती सदस्य आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते कमलाकर गावडे यांची शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पेंडुर जिल्हा परिषद विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी…

लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून…

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातील रिक्त पदांमुळे तक्रारदार ग्राहकाला न्याय मिळण्यास विलंब

ग्राहक आयोगाच्या त्रिसदस्यांसह ११ पदांपैकी रिक्त १० पदे तातडीने नियुक्त करावीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गेली सुमारे ५ वर्षें अध्यक्षांसह २ सदस्य आणि ८ कार्यालयीन कर्मचारी मिळून ११ पदे मंजूर आहेत.…

६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून…

गोपुरी आश्रम येथे ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नेतृत्व विकास शिबीर

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कणकवली : नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि यारा फाउंडेशन, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने वागदे गोपुरी आश्रम येथे जिल्हास्तरीय युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे…

error: Content is protected !!