इन्सुली खामदेव नाका येथे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात

बांदा तलाठी जखमी सावंतवाडी मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका नजीक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात झाला. या अपघातात बांदा येथील तलाठी वर्षा जयंत नाडकर्णी जखमी झाल्या. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा…

खारेपाटण गाव म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुहास राऊत यांची निवड

खारेपाटण या गावच्या खारेपाटण गाव महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी खारेपाटण कोंडवाडी येथील युवा कार्यकर्ते श्री सुहास राऊत यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.खारेपाटण सरपंच सौ.प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण ग्रामपंचायतीची…

खारेपाटण येथील ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी घेतली खासदार विनायक राऊत यांची सदिच्छा भेट

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील युवा सेना कार्यकर्ते श्री तेजस राऊत व खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते व कट्टर शिवसैनिक श्री सतीश गुरव यांनी नुकतीच मुंबई येथे शिवसेना पक्षाचे खासदार मा.विनायक राऊत…

ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी तर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त स्री पुरुषांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आणि शोभायात्रेचे आयोजन

नारळी पौर्णिमे निमित्त बुधवार ३० ऑगस्ट रोजी सायं.४ वा आचरा पिरावाडी येथे संपूर्ण पिरावाडी गावातील महिलांची भव्य कलश मिरवणूक ढोल ताशांच्या गजरातसमुद्रकिनारी काढण्यात येणार आहे. त्यानंतर मंडळातर्फे पुरुष आणि महिलांसाठी नारळ लढवायची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महिलांसाठी होणारी नारळ…

पळसंब येथे वृक्ष रक्षाबंधन आणि पर्यावरण पुरक राखी स्पर्धा

मुलांना लहान वयातच वृक्षसंवर्धनाचे महत्व समजावे यादृष्टीने पळसंब प्राथमिक शाळेत वृक्ष रक्षाबंधन करण्यात आले.यावेळी आयोजित पर्यावरण पुरक राखी स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिल्या पहिली ते दुसरी गटात यशवंत परब दिव्या परब यांनी प्रथम द्वितीय तर तृतीय तन्मय चव्हाण यानी…

आचरा पोलीसांतर्फे समुद्र किनारी सायकल पेट्रोलिंग

आगामी सण आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी आचरा पोलीस आणि स्थानिक मच्छिमारांच्या सोबतीने सायकल पेट्रोलिंग करत किनारपट्टी तपासणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद वस्तू…

देवगड तालुक्यात तलाठ्यांची कार्यालयात उपस्थिती बाबत वेळापत्रक जाहीर करा

अन्यथा आंदोलन छेडणार युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शिष्टमंडळाचा तहसीलदारांना इशारा देवगड तालुक्यातील तलाठी यांच्याकडे एकापेक्षा जास्त सजेचा कारभार दिला आहे. शासन निर्णय असताना देखील ग्रामपंचायती व तलाठी कार्यालयात येथे दर्शनी भागावर उपस्थित बाबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले…

लोरे ग्रामपंचायत मध्ये शासकीय कामात अडथळा झालाच नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर रावराणे यांची प्रसिद्धी पत्रका द्वारे माहिती गेल्याच आठवड्यात लोरे नंबर एक चे सरपंच अजय तुळशीदास रावराणे. यांच्या घराच्या अतिक्रमणासंदर्भात आवाज उठवल्यामुळे, तो राग मनात ठेवून, कालच्या बोलावलेल्या ग्रामसभेमध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार करत, असता सरपंच व त्याचे वडील…

देशहितासाठी काही विधायक निर्णय घेणे आज काळाची गरज – श्रीकांत सावंत

मानवता विकास परिषद च्या वतीने विधायक कामांसाठी पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यात येणार – संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षे झालीत. अनेक राजकीय पक्षांची केंद्रात सरकारे आलीत व गेलीत परंतु देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. यामध्ये शेतकऱ्यांच्या…

कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे

जिल्ह्यातील कलाकार मानधन समिती गठीत सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या समितीवर राजाराम धुरी, हरिभाऊ भिसे, सौरभ पाटकर, अजिंक्य पताडे, शैलेश जामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी…

error: Content is protected !!