अणाव गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! : आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन

जलजीवन मिशन योजनेतून आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ तालुक्यात कामाचा धडाका कुडाळ : जलजीवन मिशन योजनेतून मंजूर सार्वजनिक विहीर व नळयोजना कामाचा भूमिपूजन सोहळा आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ तालुक्यातील उपवडे, झाराप आणि अणाव या गावांमध्ये करण्यात…

मालवणमध्ये रंगणार ”सिंधुरत्न श्री २०२३”

येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजन मालवण : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स यांच्या मान्यतेने सिंधुरत्न कला-क्रीडा मंडळ, मालवण आयोजित खुली जिल्हास्तरीय बॉडीबिल्डींग स्पर्धा ”सिंधुरत्न श्री २०२३” येत्या बुधवार, २२ जानेवारी २०२३ रोजी मामा वरेरकर नाट्यगृह-मालवण येथे होणार आहे.या स्पर्धेचे हे ६ वे…

10 फेब्रुवारी रोजी हळवल फाट्यावर ठिय्या आंदोलन

विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांचा प्रशासनाला इशारा पोलीस म्हणतात सनदशीर मार्गाने मागण्या पूर्ण करून घ्या गेली अनेक वर्ष मागणी करूनही पूर्ण होत नसेल तर लोकशाहीत आंदोलन हा सनदशीर मार्ग नव्हे का? कणकवली : 19 जानेवारी रोजी पहाटे हळवल फाटा येथे…

शीळ गावचे माजी पोलीसपाटील खेमाजी गोंडाळ यांचा‌ प्रथम स्मृतिदिन पन्नास वारकऱ्यांना विविध अध्यात्मिक धर्मग्रंथ भेट देऊन साजरा

खारेपाटण : राजापूर तालुका ग्रंथालय चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते, अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांच्या संकल्पनेतून हा ग्रंथभेटीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी खेमाजी गोंडाळ यांचे मुलगे शिवाजी गोंडाळ, संतोष गोंडाळ, अशोक गोंडाळ, पंढरीनाथ गोंडाळ,पुतणे कृष्णा गोंडाळ, गणेश गोंडाळ,भाचे रामचंद्र मोंडे,पुतणी राजेश्री मोंडे यांच्या हस्ते ग्रंथाचे…

संदीप बाळकृष्ण परटवलकर यांना साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

खारेपाटण : मिळंद गावचे सुपुत्र सध्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक नंबर तीन तालुका राजापूर जि रत्नागिरी येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक यांना राजापूर लांजा नागरिक संघाच्या वतीने सानेगुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.. नोकरीच्या एकूण अठ्ठावीस वर्षे…

युवाईचा युवामहोत्सव, २६ रोजी कुडाळ येथे..

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सांय. ५ या वेळेत कॅालेजमधील (१५ वर्षावरील) मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने भव्य युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवातील स्पर्धेत या सहभागी होऊन युवकांच्या कलागुणांना मनोरंजनाबरोबरच…

पूर्वा गावडेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत मिळवली दोन मेडल सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्या नंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही 17 वर्षाखालील वयोगटातून दोन मेडल पटकावत यश मिळविले आहे.…

आचरा रोडवर पिसेकामते येथे अपघातात एक जण जागीच ठार

महिला गंभीर जखमी कणकवली पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव कणकवली : कणकवलीहून आचरा रोडने मसुरेकडे मोटरसायकलने जात असताना मोटरसायकल आणि समोरून येणारी कार यांच्यात धडक होवून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार कृष्णा अच्यूत मसुरकर (55, मसुरे-कावावाडी) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या मागे…

राज्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणांना संधी

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी २ मार्चपर्यंत अर्ज करावे – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन सिंधुदुर्ग : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा…

मंत्री दीपकभाई केसरकर मित्रमंडळच्यावतीने स्वरांगी खानोलकर आणि प्रणिता आयरे यांचे स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी येथील एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्वरांगी खानोलकर हीची २६ जानेवारी गणतंत्र दिवस परेडसाठी दिल्ली येथे निवड झाल्याने तर राज्यस्तर कॅरम स्पर्धेत प्रणिता आयरे हिने दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांचे मंत्री दिपकभाई…

error: Content is protected !!