आचरा माजी सरपंच नामदेव दाजी पांगे यांचे निधन

आचरा : आचरा गाऊडवाडी येथील श्री नामदेव दाजी पांगे ( ८८ ) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते आचरा गावाचे माजी सरपंच होते. माजी खासदार मधु दंडवते, किशोर पवार, माजी आमदार आप्पासाहेब गोगटे, माजी आमदार बाली किनळेकर, माजी आमदार श्याम…