दिगवळे श्री स्वयंभू हरिनाम सप्ताह आज पासून

कणकवली : दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार १२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे.श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते. 12 व्या…

वायंगणी येथील शिवराय सावंत यांचे दुःखद निधन

आचरा : वायंगणी मळेवाडी येथील शिवराम सदानंद सावंत ऊर्फ दत्ता वय वर्ष ३४ यांचे शुक्रवारी मुंबई येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.शुक्रवारी रात्रौ उशिरा वायंगणी येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा पश्चात पत्नी आई वडील व बहीण असा परिवार आहे.…

झाडावरुन पडून इसमाचा दुर्दैवी मृत्यू

आचरा वरचीवाडी येथील घटना आचरा : आचरा वरचीवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी पाले हसन झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन पडल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणले असता कुडाळ वर्दे येथील आनंद वासुदेव वर्देकर वय वर्षे ४८ यांचे दुःखद निधन झाले.याबाबतची…

महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आलेल्या प्रक्रियेचा घेतला अनेक तरुणांनी लाभ

अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी उमेदवारांनी मागणी केल्यास मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करणार सौ.अर्चना घारे-परब राष्ट्र वादी कॉग्रेस पक्ष कोकण विभाग अध्यक्ष सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण ८१६९ पदांसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत पूर्व परीक्षा…

समुद्र किनाऱ्या लगतच्या गावांमध्ये भूमीगत विद्युत वाहिन्या

सिंधुदुर्ग साठी ९९५ कोटी निधी मंजूर मालवण, देवगड, वेंगुर्ले, कुडाळ चा समावेश कणकवली : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या सर्व वीज वाहिन्या भूमिगत होणार आहेत. त्‍यासाठी केंद्राने २९५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. पुढील पंधरा दिवसांत ठेकेदार निश्‍चित होऊन प्रत्‍यक्ष…

यंगस्टार च्या माध्यमातून जिल्ह्यातले खेळाडू देशस्तरावर चमकतील!

कणकवली नगराध्यक्ष यांचे यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेदरम्यान प्रतिपादन पुढील तीन दिवस चालणार कणकवलीत कबड्डीचा महासंग्राम कणकवली : यंगस्टार मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत नवनवीन खेळाडू निर्माण करण्याचे काम या मंडळाने केले आहे. या मंडळातून प्रो कबड्डी पर्यंत खेळाडू गेले हेच खरे मंडळाच्या…

कनेडी राड्या प्रकरणी इतर संशयित लवकरच अटकेत

सात संशयितांना न्यायालयीन कोठडी टप्याटप्याने होणार कारवाई कणकवली : कनेडी बाजारपेठ येथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी कलम ३०७ च्या गुन्ह्याखाली पोलिस कोठडीत असलेले शिवसेनेचे कुणाल सावंत, मंगेश सावंत आणि योगेश वाळके या तिघांना तर 353 कलमाखाली पोलिस कोठडीत…

आयनल मध्ये नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद

महिलांची डोक्यावर घागर, हंडे घेऊन ग्रामपंचायतवर धडक ग्रामसभेत जोरदार झाली खडाजंगी कणकवली : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी,रोहीलेवाडी येथे २२ जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का?…

संस्थेसाठी आमदार निधी मंजूर करणारे वैभव नाईक महाराष्ट्रातील पहिले आमदार- संदीप परब

निराधारांसाठी भरीव मदत करता आली याचा आनंद-आ. वैभव नाईक सविता आश्रमाच्या सभागृह बांधकामासाठी आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रु. निधी मंजूर;कामाचे भूमिपूजन संपन्न कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पणदूर येथील सविता…

राजापूर येथील पत्रकार हत्या प्रकरणी निवासी उप जिल्हाधिकारी सोनाने याना निवेदन

सिंधुदुर्गनगरी : राजापूर येथील पत्रकार हत्या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी जिल्हा पत्रकार समितीच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी सोनाने याना निवेदन देताना जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीअध्यक्ष संजय वालावलकर जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर संदीप गावडे विनोद दळवी व इतर प्रतिनिधी / कोकण नाऊ /…

error: Content is protected !!