सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मध्ये सावंतवाडी तालुक्यांतील निरवडे गावांतील भाजप व शिंदे गटातील ६०० वर पदाधिकाऱ्यांचा व ग्रामस्थ विद्यमान ग्रामपंचयत सदस्य यांचा झाला जाहिर प्रवेश

विद्यमान ग्रामपंचयत सदस्य दशरथ मल्हार, तसेच संदिप पाढरे ,रेश्मा पांढरे, माजी सरपंच सुभाष मयेकर याचां समावेश सावंतवाडी : शिवसेनेत राज्यभरात आऊटगोईंग सुरू असताना सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात मात्र आज मोठा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप सह शिंदे गटातील प्रमुख व माजी…