वारिशे खुनाच्या निषेधार्थ ओरोस येथे १७ रोजी
लोकशाहीप्रेमींचे ‘ अभिनव ‘तोंड बंद’ आंदोलन तोंडावर काळी पट्टी बांधुन करणार आत्मक्लेश आंदोलन सिंधुदुर्गनगरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’…