जलतरणपट्टू पूर्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे

जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडून देण्यात आल्या शुभेच्छा प्रतिनिधी : राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला.व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे…

भालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन

सावंतवाडी : भालावल धनगरवाडी जाणाऱ्या रस्त्यावर पुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. धनगरवाडी वर जाण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा आदर ठेवला जाईल असे ते म्हणाले.खासदार विनायक राऊत यांनी भालावल…

व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात सातेरी कर्ली संघ विजयी

कोकण नाऊ आयोजित “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ स्पर्धेचे आज शानदार उदघाट्न संपन्न . मालवण : कोकण नाऊ चॅनेल आयोजित व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३ यां स्पर्धेचा आज सकाळी शानदार उदघाट्न सोहळा भाजप नेते निलेश राणे आणि युवा…

व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियम लीग २०२३ राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

दुसऱ्या सामन्यात राजाराम वॉरियर्स तळवडे ९ गड्यांनी विजयी. राजाराम वॉरियर्स तळवडे आणि सिंधुदुर्ग पोलीस यां संघात झाली रंगतदार स्पर्धा दर्शन बांदेकर ठरले मॅन ऑफ द मॅच मालवण : व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३ ही राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा…

वरेनिअम कोकण नाऊ प्रीमियम लीगचा शानदार शुभारंभ

माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग निटनेटक्या आयोजनाचे मान्यवरांनी केले कौतुक प्रतिनिधी | मालवण : कोकणचे नंबर वन चॅनेल कोकण नाऊ आयोजित व्हरेनीउम कोकण नाऊ प्रीमियम लीग 2023 राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज मालवणच्या…

प्रजेश रावले यांनी तिसऱ्या सामन्यात हाफ सेंचुरी करीत मिळवला मॅन ऑफ द मॅच चा किताब

तिसऱ्या सामन्यात सातेरी कर्ली संघ ७ धावांनी विजयी क्रीडारसिकांच्या गर्दीत रंगलीय “व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग २०२३” मालवण : कोकणच अग्रगण्य चॅनेल कोकण नाऊ आयोजित राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बोर्डिंग ग्राउंड मालवण येथे सुरु असताना तिसऱ्या सामन्यात चांगलीत रंगत…

सिंधुदुर्गच्या विकासात महिलांना सहभागी करून घेणारी जिल्हा बँकेची अबोली ऑटो रिक्षा योजना!

८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी शुभारंभ. आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार…

संस्कार भारती सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार, लोककलाकार् स्नेहमेळावा संपन्न

कणकवली : संस्कार भारतीच्या कोकण प्रांताच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार व लोक कलाकार स्नेहमेळावा कणकवली मध्ये भवानी सभागृह तेली आळी मध्ये थाटात संपन्न झाला .या प्रसंगी कोकण प्रांत सदस्य संजयजी गोडसे, शैलेश जी भिडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महामंत्री चित्रपट दिग्दर्शक,…

अखेर कणकवली नगराध्यक्षांनी दिलेला शब्द केला पूर्ण!

कोविड काळात पतीचे निधन झालेल्या शहरातील महिलांना अर्थसहाय्य अदा शहरातील १५ महिलांचा समावेश कणकवली नगरपंचायत चा राज्यातील स्तुत्य उपक्रम कणकवली : कोविड मुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांकरता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रत्येकी २५ हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा महत्त्वपूर्ण…

भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणीची सावंतवाडीची बैठक

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय कार्यकारणीनंतर प्रदेश कार्यकारणी नाशिक येथे संपन्न झाली. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारणी घ्यायची असून यापुढील जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका जिल्ह्यात एकाच ठिकाणी घेण्याऐवजी जिल्ह्यातील विविध भागात घ्याव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर…

error: Content is protected !!