नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जावे – तहसीलदार आर. जे. पवार

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन आयोजित व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचा समारोप कणकवली : युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक आहेत. आपल्यात नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी युवकांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे…