राष्ट्रीय छावा संगठना व राजे प्रतिष्ठान यांच्या मार्फत सावंतवाडी येथील एका छोट्या मावळ्याचे छत्रपति शिवाजी महाराज यांची मूर्ति देऊन गौरव.

सावंतवाडी : सावंतवाडी येथील राष्ट्रीय छावा संगठना व राजे प्रतिष्ठान यांच्या मार्फत प्रत्येक घराघरांमध्ये शिवजयंती साजरी व्हावी व भावी पिढीने छत्रपति शिवाजी महाराज यांचे आदर्श आपल्या अंगी आत्मसात करावे व प्रत्येकाच्या मनी आपले राष्ट्राबद्दल व महाराजांबद्दल प्रेम, आदर व अभिमान…