राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य .यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

सावंतवाडी प्रतिनिधि राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने .आज सावंतवाडी या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी विवध उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी ओमकार पराडकर ग्रुप मालवण…