शाकंभरी प्ले स्कुल च्या स्नेहसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शीतल मांजरेकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन कणकवली : शाकंभरी प्ले स्कूल व डान्स क्लास चे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच नगर वाचनालय हॉल कणकवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली. या स्नेहसंमेलन साठी प्रमुख अतिथी म्हणून जीवन…

आचरा येथे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

आचरा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून शिवजयंतीच्या औचित्यावर मालवण तालुक्यातील आचरा येथे रविवारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…

कणकवलीत मंगळवारी प्राध्याकांचा मेळावा

कणकवली : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जैष्ठ शिक्षक नेत्या डॉ.तप्ती मुखोपाध्याय आणि मुंबई विद्यापीठ…

साटेली भेडशीतील आंदोलन ठेकेदार व आंदोलकांच्या संगनमताने
🟡 शिवसेना तालुकाप्रमुख गवस व निंबाळकर यांचा आरोप

✅प्रतिनिधी l दोडामार्गकोकण नाऊ l News Channelसाटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी सुरू असलेले आंदोलन हे ठेकेदार व आंदोलक यांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व राजेंद्र निंबाळकर यांनी केला. नूतन इमारतीचा अधिकृत लोकार्पण सोहळा लवकरच…

कणकवलीत ठाकरे गटाच्या वतीने विविध ठिकाणी शिवजयंती साजरी

पटवर्धन चौकातील किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत व महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी फटाके…

ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

प्रतिनिधी/सिंधुदुर्ग कोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक…

कणकवली शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले छत्रपतींना अभिवादन शिवसेनेच्या वतीने कणकवलीतील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शेखर राणे, संदेश पटेल,…

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी महेश तेली यांची नियुक्ती

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे व उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेश पटेल, निलेश तेली, बाबू आचरेकर, सुनील…

साकेडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा ठरलेल्या लक्षवेधी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे गेल्या वर्षी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी फौजदारवाडी सह गावातील ग्रामस्थांकडून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांची देखील वेशभूषा करून गाणी सादर…

कणकवलीतील शिवाजीनगर येथील पुतळ्याला केले नगरसेवकांनी अभिवादन

गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकांची देखील उपस्थिती कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याला नगरसेवक तथा कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर व राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांनी तेथील नागरिकांसह अभिवादन…

error: Content is protected !!