नेरूर येथे उद्या नृत्याविष्कार !

राज्यस्तरीय पारितोषिक विजेती एकांकिका ‘बिलिमारो’ सादर होणार कुडाळ : आर्ट इन मोशन डान्स ग्रुप, नेरूर आणि रचना रवींद्र नेरुरकर पुरस्कृत शिवजयंती उत्सव २०२३ उद्या, मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नेरूर कलेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

कुडाळ शहरात टाकला जातोय अन्य भागातून कचरा !

कचरा साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतोय नाहक त्रास कुडाळ : शहरात कचरा गोळा करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीकडून ‘घंटागाडी’ प्रत्येक वॉर्डमध्ये फिरवली जाते. या घंटागाडीत अगदी सकाळपासून सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा गोळा केला जातो. सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून तो अखेर…

कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगाव तालुका-देवगड येथे नोकरी भरती मेळावा

देवगड : फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई, कला वाणिज्य महाविद्यालय फणसगाव व आयसीआयसीआय बँक एनआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी ठीक सकाळी 10.00 वाजता महाविद्यालयाच्या आवारामध्ये नोकरी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. पंचक्रोशी व आजूबाजूच्या ग्रामीण व…

संधी रोजगाराची

कुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांनी केले आहे आयोजन सावंतवाडीनंतर कुडाळमध्ये मेळावा ,अनेक तरुणांना मिळणार रोजगार प्रतिनिधी । कुडाळ : वल व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी…

सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली,जानवली आदर्श नगर येथे सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्ष अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या महिलांसह शिवजयंती साजरी केली .यावेळी डॉ सौ नीता रावण व सौ वैशाली नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून शिवाजी महाराजांची पूजा करण्यात आली ,यावेळी सिंधुरत्न…

झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतरराज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजाराम वॉरियर्स सावंतवाडी संघ विजेता

गणराज इलेव्हन मिठबाव संघ उपविजेता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या झुंजार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित आंतर राज्य स्तरीय भव्य ओव्हरआर्म टेनिस. बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात राजाराम वॉरियर्स संघ तळवडे,सावंतवाडी या संघाने प्रथम…

खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण : दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी खारेपाटण किल्ले संवर्धन समिती तथा शिवजयंती उत्सव मंडळ, खारेपाटण यांचेमार्फत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला… यावेळी लेझीम पथकासह ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची खारेपाटण एस.टी. स्टँड ते बाजारपेठ मार्गे किल्ले…

एस. एम. हायस्कूल कणकवली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण : येथील कणकवली शिक्षण संस्था कणकवली संचलित एस.एम. हायस्कूल प्रशालेच्या मार्च २०२३ दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ शुक्रवार दिनांक १७ रोजी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. डी. एम. नलावडे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी संस्था कार्याध्यक्ष…

काझी सर यांचे निधन

आचरा : आचरा काझीवाडी येथील एस. के. काझी वाचनालयाचे कार्याध्यक्ष आणि टोपीवाला हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक रियाजुद्धीन महंमद अली काझी (वय-८२) यांचे काल सायंकाळी निधन झाले.येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मध्ये १९६८ साली त्यांनी शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. हिंदी,…

शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय-असनिये आणि शिवतेज मंडळ-असनिये यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

दोडामार्ग : शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये आणि शिवतेज मंडळ असनिये यांनी गावाच्या प्रशालेत ‘शिव जन्मोत्सव’ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला. पहाटे ठीक ५.३० वा. शिवतेज मंडळाचे मावळे यांनी हायस्कूल व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन हनुमंत…

error: Content is protected !!