सावंतवाडी आठवडा बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून लूट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप.. सावंतवाडी प्रतिनिधि येथील आठवडा बाजारात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांची नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून लूट केली जात आहे. पन्नास रुपयांची पावती देऊन दोनशे रुपये व्यापारी वर्गाकडून घेतले जात आहे. व्यापारी वर्गाला कमी रूपयांची पावती देत जास्त…

कुडाळ नाबरवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

कुडाळ: नाबरवाडी येथील साई कला-क्रीडा मित्रमंडळ नाबरवाडी व नगरसेविका श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन शिवभक्त निघाले आणि ११…

नेरूर-देसाईवाडी येथील श्री मल्हार स्मृती मंदिरात उत्सव साजरा

कुडाळ : नेरूर देसाईवाडी येथील श्री मल्हार स्मृती मंदिर या ठिकाणी आज सकाळी ११ वाजता आरवकर भटजी यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. त्यानंतर १२ वाजता आरती आणि १२:३० वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व देसाई बंधूंच्या मूळ घरी पूजा…

कुडाळमध्ये उद्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (फिरते) दाखल होणार

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा कर्तुत्ववादी इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय (फिरते) आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने उद्या, दिनांक २२ फेब्रुवारी आणि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता बॅरिस्टर नाथ पै शाळा (कुडाळ शहरातील) येथे…

शिवसेना कुडाळ उप तालुकाप्रमुख पदी अरविंद करलकर

कुडाळ : कणकवली शिवसेना शाखेत आज कुडाळ उप तालुकाप्रमुख अरविंद मधुकर करलकर (मु. बाव) यांना उप तालुकाप्रमुख या पदाचे पदनियुक्तीपत्रक ब्रिगेडियर सुधीर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा महिलाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर यांच्या हस्ते…

पत्रकार भवनाच्या भूमिपूजन आणि उदघाटन समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली याचा आनंद -आ. वैभव नाईक

ओरोस येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे झाले उदघाटन आ. वैभव नाईक यांनी जिल्हा पत्रकार संघाला दिल्या शुभेच्छा कणकवली प्रतिनिधी

प्रा. डॉ. लळीत यांचा ‘सिंधुरत्ने’ ग्रंथमाला उपक्रम महत्त्वाचा व आवश्यक: श्रीमंत खेम सावंत भोसले

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्म घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात शिखरे गाठणाऱ्या, पण आता विस्मृतीत गेलेल्या नररत्नांची स्मृतिचित्रे ‘सिंधुरत्ने’ या ग्रंथामार्फत सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यक काम प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले आहे. या ग्रंथामुळे अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्याला पुन्हा भेटणार…

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी महात्मा गांधी स्मारक होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू – डॉ. अमेय देसाई.

वेंगुर्ला : भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सह संयोजक व विधान परिषद आमदार मा. श्रीकांतजी भारतीय यांचे विश्वासू मा.डाॅ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली , या वेळी सदर स्मारक होण्यासाठी ग्रामपंचायत , जिल्हा परिषद तसेच…

मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

अर्चना घारे परब कोकण विभागीय महिला अध्यक्षा सावंतवाडी : मळगाव गावच्या नूतन ग्राम सचिवालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा १९ फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात पार पडला. मळगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचा शब्द मळगाव वासियांना त्यांनी उद्घाटनाच्या प्रसंगी…

ठाणे येथे कोकण इतिहास परिषदेचे वार्षिक अधिवेशन संपन्न

वैभववाडी : कोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास…

error: Content is protected !!